मुक्तांगण
" मुक्तांगण " या उद्यानात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी विविध आणि मुबलक खेळणी असून, विद्यार्थी खेळण्याचा भरपूर आनंद लुटतात. याशिवाय वाढदिवस व इतर विविध कार्यक्रम करण्यासाठी उद्यानात डिजिटल मंच उपलब्ध आहे.