सेवा कार्य

मुख्य पृष्ठ >> कला दालन

कला दालन

Devi Jakhumai

विद्यार्थ्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याची प्रशंसा करण्यासाठी शाळेच्या कॅम्पसमध्ये एक भव्य आर्ट गॅलरी स्थापन केली गेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या आणि शिल्पं तयार केलेल्या अत्यंत नाजूक आणि आकर्षक कलाकृतींचा समावेश आहेत. आर्ट गॅलरीच्या गौरवात आणखी एक मोलाची भर म्हणजे एक कलाकृती जी प्रसिद्ध अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती आहे