सेवा कार्य

मुख्य पृष्ठ >> भक्त निवास

भक्त निवास

Devi Jakhumai

आई श्री महालक्ष्मीचे भक्त राज्याच्या विविध ठिकाणाहून सिद्धिपीठात येत असतात. या भक्तांच्या सोयीसाठी संस्थेद्वारा निसर्गरम्य व आध्यात्मिक वातावरणात निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सदर व्यवस्था भाविक संख्येच्या तुलनेत कमी पडत असल्याने लौकरच प्रशस्त भक्तनिवास उभारण्याचा संकल्प संस्थेनी केला आहे. सदर कार्य भक्तांच्या सहकार्याने पूर्णत्वास जाईल याची संस्थेला खात्री आहे

भक्त निवास साठी चौकशी करा
भक्त निवास
भक्त निवास
भक्त निवास
भक्त निवास
भक्त निवास