सेवा कार्य

मुख्य पृष्ठ >> पूर्णब्रम्ह प्रसादालय

पूर्णब्रम्ह प्रसादालय

Devi Jakhumai

या प्रकल्पात १८ वर्षावरील प्रौढ मतिमंद विद्यार्थ्यांना त्यांचे क्षमतेप्रमाणे चहा, नाश्ता, तसेच विविध विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण व उपहार गृहातिल लहान सहान सर्व कामे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आपणही त्यांनी बनविलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन त्यांचा उत्साह वाढवावा

पूर्णब्रम्ह प्रसादालय साठी चौकशी करा