आमच्याबद्दल

मुख्य पृष्ठ >> आविष्कार संस्था माहिती

आविष्कार संस्था माहिती

Devi Jakhumai

पोकळ सहानुभूतीपेक्षा समस्ये करिता ठोस कार्य करणे हे जास्त गरजेचे आहे, हे ओळखून आविष्कार संस्था विविध सेवाकार्याच्या माध्यमातून बौद्धिक दिव्यांग मुलांना आत्मनिर्भर बनविण्या करिता गेल्या १४ वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील आहे.

समाजातील या उपेक्षित घटकाला एक उत्पादनशील घटक म्हणून सन्मान मिळवून देणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. परंतू श्रीं च्या कृपेने व आपल्यासारख्या संवेदनशील व्यक्तींच्या सहकार्याने कार्य सिध्दीस जाईल यात शंका नाही.

हीच आमुची प्रार्थना, अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

आविष्कार सांस्कृतिक सामाजिक उबवंग विकास संल्या, नागपूर या संस्थेची स्थापना सन २००८ मध्ये झाली आहे.

संख्येचे उद्देश
  1. शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक व सांस्कृतिक दिव्यांग व्यक्तीचा विकास करणे.
  2. मतिमंद मुलांचे व्यवसायीक वसन करणे.
  3. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  4. धर्मकार्य करणे.
  5. समाजातील दुर्बल घटकांची सेवा करण्यासाठी विविध सामाजीक उपक्रम राबविणे.
  6. विविध लोकउपयोगी उपक्रम चालविणे.