सेवा कार्य

मुख्य पृष्ठ >> गोशाळा सेवा

गोशाळा सेवा

Devi Jakhumai

अध्यात्मिक मान्यतेनुसार शरीरात विविध देवी देवतांचे वास्तव्य असलेल्या गोमातेचे रक्षण करणे, संवर्धन करणे व गोवंशास संपन्नता प्रदान करणे ही प्रत्येक धार्मिक स्थळाची नैतिक जवाबदारी आहे. त्या अनुषंगाने संस्थेद्वारे गौसंरक्षणाचे कार्य संस्थेने हाती घेतलेले आहे

गोसेवे साठी चौकशी करा