भविष्यकालीन योजना

भविष्यकालीन योजना :
१)प्रौढ मतिमंद मुलांकरिता कार्यशाळा इमारत बांधकाम करणे.
२)अधिकाधिक प्रौढ मतिमंद मुलांचा रोजगार उपलब्ध करून देणे.
३)समाजातील दुर्बल घटकांची सेवा करीता योजना कार्यान्वित करणे.
४)ध्यान शिबिराचे आयोजन करणे.
५)सिद्धपीठाचा सर्वांगीण विकास करणे.